॥ श्री गणेशाय नमः ॥


Would you like to play background music?
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हेत सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठीच तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर ओथंबण्यासाठीच आयभर जतन करण्यासाठीचा आनंदी सोहळा....!!

चि. सौ. कां. अदिती
कै. धोंडिबा शंकर पवळे यांची नात व
सौ. जयश्री व श्री. संजय धोंडिबा पवळे(सर),
रा. वाकळवाडी (वाफगाव), ता. खेड, जि. पुणे
यांची सुकन्या

चि. क्षितिज
कै . पांडुरंग विष्णू पडवळ यांचे नातू व
सौ. सुशीला व श्री. राजेंद्र पांडुरंग पडवळ(सर),
रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे
यांचे सुपुत्र
आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.


दिवस
तास
मिनिटे
सेकंद

शनिवार दि. २२/११/२०२५
सकाळी ११ ते १ वा.
विवाहस्थळी

शनिवार दि. २२/११/२०२५
दु. १२ ते ४ वा. पर्यंत
विवाहस्थळी
प्रेमाच्या या नव्या डोंगरावर, जीवनाचे गीत गाऊ, सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी, एकमेकांचे हात धरुन चालू!



